आयएएस दाम्पत्य विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगी हिने आज सकाळी मुंबईत आत्महत्या केली. तिने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने रेकॉर्ड ब्रेक उसळी घेतली.
अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत.
केंद्रात मोदी सरकार तिसऱ्यांना सत्तेत विराजमान झाल्यानंतर देशपातळीसह राज्य पातळीवर भाजप पक्ष संघटनेत मोठी भाकरी फिरण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे.