मालेगावात माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.
टुडेज चाणक्य, न्यूज 18 पोल हब, एनडीटीव्ही जन की बात आणि रिपब्लिक भारत मेट्रीजने महायुतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चा झालेल्या जागांपैकी सांगलीचा मतदारसंघदेखील आघाडीवर होता. या ठिकाणी मविआकडून ठाकरे गटाने चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती.
Exit Poll 48 मतदार संघ असणाऱ्या महाराष्ट्राचा कौल लोकसभेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील शेवटचे मतदान आज (दि.1) पार पडले. त्यानंतर आता राज्यातील पहिल्या लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आला आहे.