उत्तर महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस उमेदवारात सरळ लढत आहे. येथे कोण बाजी मारणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल.
पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांनी बोलताना अनेक मुध्यांवर भाष्य केलं. पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांना फोन करत असतो असंही ते म्हणाले.
रळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुणे अपघात प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आपल्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.
सांगली येथे सत्कार समारंभात बोलताना भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यासह जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली.
पुणे कल्याणीनगर भागातील कार अपघातात आणखी एक मोठी बातमी समोर आली. यातील अल्पवयीन आोपीच्या आईला पोलिसांनी अटक केली आगे.