पुणे अपघातातील आरोपीचं रक्ताचं सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ तावरे न्यायालयात म्हणाले, रक्ताचं सॅम्पल कचऱ्यात टाकलं नाही.
सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशाल अग्रवालला दणका देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये स्वत:हुन भटका कुत्रा आल्यास त्याला निवांतपणे झोपू देण्याचा आदेश उद्योजक रतन टाटांनी काढलायं. याबाबत रुबी खान यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती दिलीयं.
Lok Sabha 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली.
ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक भाकीत केली आहेत. शरद पवार पंतप्रधान होणार का? यावरही ते बोलले.
विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे.