जसा अविवेकी नेता, तसेच त्यांचे कार्यकर्ते, अशी टीका दीपक चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली.
आज महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत मात्र वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी पोटनिवडणूक मी लढवली होती
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येत्या मंगळवारी होणार आहे.
काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भातुकली तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन
शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे रविवार, 20 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळेत होणार आहे.
धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए पी 31 पी जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100हून अधिक मेंढ्यांना चिरडलं