आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
तज्ञांच्या मते लोकसभा निवडणुकांत भाजपने 400 पार असा नारा दिला असला तरी त्याचा प्रभाव न दिसता मराठवाड्यासह महाराष्ट्रात विरोधी लाट दिसून आली.
सांगली जिल्ह्यात ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.
पुणे कार अपघात प्रकरणात सामना अग्रलेखातून सराकरलाच आरोपी करा अशी थेट मागणी करण्यात आली आहे. तसंच, रक्ताळलेला भ्रष्टाचार म्हणून टीकाही केलीये.
विधान परिषद निवडणुकीवरून आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे. तसंच, कोस्टर रोडवरूनही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.