उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुलाखतीला काळू-बाळूचा तमाशाचं आहे अशा शब्दांत टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी केला.
पंतप्रधान मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केला.
हवामान विभागाने पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात आज यलो अलर्ट आहे तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मी काँग्रेस पक्षात 15 वर्ष थांबले तरीही मला संधी मिळाली नाही. मग आपण नेहमी गप्प बसायचं का ? असा सवाल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी उपस्थित केला.