मुंबई : “शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही” असं विधान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आणि राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. शरद पवार यांच्या गटाकडून वळसे पाटील यांच्यावर ‘कृतघ्न’ म्हणत जोरदार टीका करण्यात आली, त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या टीका आणि निदर्शनानंतर वळसे पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त […]
Talathi Exam : राज्यात तलाठी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेत गोंधळ सुरु असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील परिक्षा केंद्रावर अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेबद्दल संताप व्यक्त केल्यानतंर आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी टीसीएस(TCS) कंपनीला चांगलचं धारेवर धरलं आहे. मंत्री विखे […]
Nagpur Crime : नामकरणाच्या कार्यक्रमात शेजाऱ्याच्या पत्नीसोबत नृत्य करु न दिल्याने रागाच्या भरात एका 45 वर्षीय इसमाने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीयं. ही घटना उपराजधानी नागपूरच्या खरसोली गावात घडली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोठी बातमी! तलाठी परीक्षांपूर्वीचं सर्व्हर डाऊन; प्रशासनावर वेळ […]
Ahmedngar Urban Bank : अहमदनगर शहरातील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरलेली अडीच कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी, याच कंपनीमार्फत बँकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता असल्याचा दावा आशुतोष लांडगे यांनी केला आहे. तर अर्बन बँकेच्या दीडशे कोटीच्या घोटाळ्याच्या तपासात या कंपनीची […]
टोकियो : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून, टोकीयो विमानतळावर मराठी बांधवांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने फडणवीस भारावले आणि त्यांनी जपानमध्ये येऊनही आपल्याला मुंबई-पुण्याचा फील येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात फडणवीस जपानमधील अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. शिंकमसेन बुलेट ट्रेवमधून लुटला प्रवासाचा आनंद जपानमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी शिंकमसेन या […]
Sharad Koli on Vijaykumar Gavit : मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या विजयकुमार गावित यांनी केलं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी […]