सोलापूर मतदारसंघात यंदा निवडणूक वेगळी अन् ठळक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे चेहरे बदलले आहेत. येथील लढत तिरंगी झाली आहे.
लग्न करून आल्याने आम्ही पवार आहोत. पण सुप्रिया ताई या जन्माने पवार आहेत. त्यांच्या रक्ताने त्या या नात्यात आहेत असं शर्मिला पवार म्हणाल्या.
भाजपाच्या राणेंना विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी दोन हात करावे लागतील.
आमचे काही नेते सोडून गेले असतील पण जर ते परत येत असतील तर निश्चितपणे सकारात्मक विचार करू असे म्हणत शरद पवारांनीपण एकप्रकारे खिडकी उघडी केलेली आहे.
मुळशी तालुक्यातील दासावे गावातील नागरिकांनी आणि परिसरातील 11 गावच्या सरपंचांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला.
भाजपने उत्तर मध्य मुंबईमधून तिकीट नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी भावनिक पोस्ट करत प्रमोद महाजनांचा व्हिडिओही शेअर केला आहे.