PM Modi हे नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी 6 मे रोजी अहमदनगरमध्ये येणार आहे.
पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. औटी यांच्या निर्णयामुळे लंकेना धक्का तर विखेंना पाठबळ मिळाले आहे.
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने तुम्ही मुख्यमंत्री बना असा फोन उद्धव ठाकरेंनी केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी एका एकाला तुरुंगात घाला असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी इचलकरंजीतील एका सभेत केले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजीत पाटील यांनी अखेर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणात राजकारण तापलं. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले. उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवले.