हुकूमशाहीच्या दिशेने निघालेल्या फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करण्याची संधी साधा, अशी साद शरद पवार यांनी घातलीयं.
'वय झालंय तुमचं, हे बोलणं शोभत नाही, असा शाब्दिक टोला शिर्डी मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरेंना लगावला.
शरद पवार धनंजय मुंडेंवर इतक का भडकले? वाचा लेट्सअप खबरबात या लोकप्रिय कार्यक्रमात संपादक योगेश कुटे यांचं अचूक विश्लेषण.
'अपेक्षितच उमेदवारी! मी अजिबात नाराज नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसेंच्या उमेदवारी यांच्या उमेदवारीवर सांगितलं आहे.
Radhakrishan Vikhe यांनी लंके यांच्या पोलिसांवरील वक्तव्यावर दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्यांकडून कोणती अपेक्षा करणार असा टोला लगावला.
लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलताना माढा लोकसभा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केलं.