नाशिकची जागा शिवसेनेची की राष्ट्रवादीची याबाबत छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं आहे.
काही भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत.
आत्तापर्यंत भाजपने 27 शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत.
विखेंनी यांनी जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कसर सोडली नाही, त्यामुळे विखेंना मताधिक्क्याने निवडून द्या, अशी साद राम शिंदे यांनी घातलीयं.
राहुल बबन झावरे (रा. पारनेर), अनिकेत राजू यादव (रा. भिंगार, अहमदनगर), विलास गोविंद चिबडे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आज काँग्रेसने देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.