पाटणमधील प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी कॉलर उडवून सातारा आपलाच म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला अनुमोदन दिल. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलतना पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजेंवर टीका केली. तीनवेळी उमेदवारी देऊन गद्दारी केली असं चव्हा म्हणाले.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या सगळ्याच पक्षांचे या मतदारसंघांमध्ये उमेदवार रिंगणात आहेत.
PM Narendra Modi : केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन मोठे निर्णय घेतले.
बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
गेली पाच महिन्यांपासून कांद्यावर निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे. लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेताल आहे.