News Arena India Survey : जळगाव शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने […]
Ganesh Sugar Factory Election: राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना (Radhakrishna Vikhe) त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन धोबीपछाड दिला आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दहशतीच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचे काम झाले. ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री […]
News India Arena Survey : नाशिक शहर व जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा […]
Congress : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये (Congress) चांगलंच अंतर्गत वाद सुरु आहे. अशातच युवक काँग्रेसचे ४ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. (Maharashtra Politics) मुंबई येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला आहे. यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याचा देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्षांनी […]
Ahmednagar Crime : अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणावरुन तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. ओंकार पांडुरंग भागानगरे ऊर्फ गामा (24) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शुभम पडाेळे हा गंभीर जखमी झाली आहे. शहरातील बालिकाश्रम रोडवर सोमवारी (19 जून) मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी ओंकार रमेश घोलप […]
Ganesh Sugar Factory Election: महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) व खासदार सुजय विखे यांनी गणेश कारखाना आपला ताब्यात राहण्यासाठी ताकद लावली होती. शेवटच्या टप्प्यात विखे पिता-पुत्रांनी भावनिक सादही मतदारांना घातली होती. खासदार सुजय विखे हे एका प्रचार सभेत थेट रडले होते ही. त्यानंतर मतदारांनी विखेंना नाकारले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) […]