कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेशाचे संकेत दिले.
एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, राज्य कसं चालवले जाते आणि कायद्याची भीती काय असते हे मी तुम्हाला दाखवून देईल या शब्दांत बदलापूर घटनेवर राज ठाकरेंनी गर्जना केलीयं.
आरपीआय आठवले गटाने आता महायुतीचं टेन्शन वाढवल्याचं चित्र आहे. येणाऱ्या रविवारी पुण्यात रामदास आठवले कार्यकर्ता मेळावा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकरांना उमेदवारी जाहीर केली आहे.