सातारा कराड येथून अनाथाश्रमात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्रमचालक आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
दुसऱ्या राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलन रविवारी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाठी मनदीप रोडे तर राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.
परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरूणांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग राज्याशी करार केला आहे.
कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी शब्दानेही या घटनेचा निषेध केला नाही. पण महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र, हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करू लागले,
आमचं हप्ते जमा करणारं सरकार असून पूर्वीसारखं हप्ते घेणारं सरकार नसल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.