Devendra Fadnavis Comment on Sharad Pawar : ‘काल पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या. नगरपालिका जिंकलो, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला […]
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant : रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणूक रिंगणातून माघार (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) घेत असल्याची फेसबूक पोस्ट किरण सामंत यांनी (Kiran Samant) काल रात्री केली होती. मात्र, आज मोठा ट्विस्ट आला आहे. किरण सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरील शिवसेनेचा दावाही कायम आहे, अशी […]
Ashok Chavan News : प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरे को पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हु, वो करके दिखाता हु. मग ते विकासाचं […]
Eknath Shinde on Hingoli Lok Sabha Constituency : महायुतीत हिंगोली मतदारसंघावरून चांगलीच तणातणी निर्माण झाली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून प्रचंड विरोध झाला. त्यानंतर उमेदवारी बदलण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला गेला. यानंतर हेमंत पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना देण्यात […]
Sanjay Nirupam On Sanjay Raut : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती (Maha Yuti) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून अनेक मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यातच अमोल किर्तीकरांना (Amol Kirtikar) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) ने […]
Nitin Raut comment on Nagpur Lok Sabha Constituency : नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या (Nitin Gadkari) विरोधात महाविकास आघाडीने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. कोण किती मतांनी जिंकणार याचीच चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘मला नागपुरातून संधी दिली असती तर […]