Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीची घोषणा होताच एमआयएमकडून (MIM) लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या तीन उमेदवारांमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचाही समावेश आहे. औरंगाबाद से @imtiaz_jaleel, किशनगंज से @Akhtaruliman5 चुनाव लड़ेंगे और […]
Solapur Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मतदारसंघातील उमेदवारांकडूनही तयारी करण्यात येत आहेत. अशातच सोलापूरातील व्यंकटेश स्वामी (venkatesh swamy) सोलापूर लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार असल्याचाही दावा स्वामी यांनी केला […]
Ram Shinde & Sujay Vikhe : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची (Loksabha Electioin) यादी जाहीर झाली. यामध्ये नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने आज नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. मात्र, असे असले तरी […]
Chandrashekhar Bavankule : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमी प्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… अशी न करता त्यांनी काल भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा […]
अहमदनगर – नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे (Nagar Dakshina Lok Sabha) उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा (Shirdi Lok Sabha) तिढा अद्यापही कायम आहे. शिर्डीमधून रिपाइंला उमदेवारी मिळावी, अशी मागणी मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Aathawale) केली आहे. त्यानंतर भाजपने आठवले यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करणार नाही, तर उलट […]
Ashok Chavan on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुणाचं नाव न घेता मोठं विधान केलं. काँग्रेस पक्ष सोडताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता माझ्या आईजवळ रडला, तुरुंगात जाण्याच्या भीतीने असं सागून तो नेता बाहेर पडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. […]