Sanjay Shirsat on Ambadas Danve : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खैरेंवर तोफ डागली आहे. इतकेच नाही तर दानवे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा वावड्या आज […]
मुंबई : अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र केडरचे माजी IAS अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आपल्या राजकीय इनिंगला प्रारंभ करणार आहेत. येत्या 20 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परदेशींनी नुकताच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या […]
Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला. या घडामोडींवरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज (Ambadas Danve) झाले. तशा चर्चा सुरू झाल्या. येत्या एक ते दोन दिवसांत दानवे शिंदे गटात प्रवेश करतील असेही बोलले जाऊ लागले. राज्याच्या […]
Amit Shah Comment on Shivsena-NCP Political Crisis : राज्यात सध्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधी मोठ्या घडामोडी घडल्या. आधी शिवसेना फुटली. शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत (Ajit Pawar) बंड केले. अजितदादाही आज सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रिपदाचा कारभार पाहत आहेत. राज्यातील हे दोन मोठे पक्ष फोडण्यात भाजपाचा […]
Lok Sabha Elections : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा ( Lok Sabha elections ) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर महायुतीच्य घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर आलं. त्या उर्वरित 6 जागांमध्ये […]
Uniform for Teacher : विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत नेहमीच काही ना काही बदल झाल्याचं आपण नेहमीच ऐकतो. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांसाठी देखील ड्रेसकोड अनिवार्य ( Uniform for Teacher ) करण्यात आला आहे. त्यामुळे त्या राज्यातील सर्व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांप्रमाणेच ठरवून दिलेल्या गणवेशाचे पालन करावे लागणार आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. […]