सांगली जिल्ह्यात ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.
पुणे कार अपघात प्रकरणात सामना अग्रलेखातून सराकरलाच आरोपी करा अशी थेट मागणी करण्यात आली आहे. तसंच, रक्ताळलेला भ्रष्टाचार म्हणून टीकाही केलीये.
विधान परिषद निवडणुकीवरून आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे. तसंच, कोस्टर रोडवरूनही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.
माती मिश्रित वाळू लिलावाची चौकशी करा अशी मागणी ग्रामस्थांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीयं.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सुखना धरण कोरड झाल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाई. तसंच, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.
Pune Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने