Radhakrishan Vikhe : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये अहमदनगरमधून सुजय विखेंना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishan Vikhe ) यांनी राम शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. विखे म्हणाले की, आता भाजपच्या नेत्यांना […]
सांगली करुया चांगली… असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या जनतेनेही जवळपास 52 वर्षे काँग्रेसकडे असलेला गड भाजपच्या ताब्यात दिला. संजयकाकांनी तब्बल अडीच लाख मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 2019 मध्येही पुन्हा पक्षांतर्गत विरोध […]
Chhagan Bhujbal on Shrikant Shinde : नाशिक लोकसभेच्या जागेवरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस चांगलीच वाढली आहे. या वादाची सुरुवात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी करून दिली. जागावाटपाचा निर्णय अंतिम होण्याआधीच त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यांची ही घोषणा भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून शिंदे यांना टार्गेट केले जात असतानाच या […]
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीवरच रोज होणारी टीका, आरोप, शेरेबाजी आणि जागा वाटपबाबत होणारे रोज नवीन दावे या सगळ्याला आता त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच वैतागल्याचे दिसून येत आहे. यातूनच जर आंबेडकर आघाडीत येणार नसतील तर अकोल्यात त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) […]
कुरुंदवाड : इंद्रायणी बालन फाउंडेशन आणि पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे गौरवोद्गार स्पेशल कमांडो सिक्युरिटी विभागाचे पोलीस सुहास पाटील यांनी काढले. शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलसाठी इंद्रायणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने इंट्रॅक्टीव्ह पॅनल देण्यात आले. याप्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित […]
Sai Resort : बहुचर्चित दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. साई रिसॉर्टचे (Sai Resort) सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रिसॉर्ट पाडण्याचे मान्य केलं आहे. सोमवारी त्यांना प्रतिज्ञापत्रावर कबुली सादर करण्याबाबतचे निर्देश न्यायमूर्ती माधव जामदार यांनी दिले आहेत. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात कलम […]