आरबीआयने सिबील स्कोअरबाबत नियांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांचा सिबील स्कोर प्रत्येक 15 दिवसानंतर अपडेट केला जाणार.
ज्या ज्या वेळी संसदेत मोदी सरकारच्या धोरणांवर भाषण करते तेव्हा माझ्या पतीला आयकर विभाग नोटीस पाठवते असंर सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मी गंमतीने बोललो, असल्याचं स्पष्टीकरण आमदार रवी राणा यांनी दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
पंढरीच्या विठुरायाकडून घोड्याचा परतीचा प्रवास जसा होतो, अगदी तसाच तुमचाही प्रवास होणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी आमदार यशवंत माने यांना धुतलंय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
छगन भुजबळ तुला चष्मा उचलना...तलवार कधी उचलायची, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर खोचक टोलेबाजी केलीयं. ते अहमदनगरमधून शांतता रॅलीत बोलत होते.