काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विकासावर एकही शब्द न बोलता माझे हजार रूपये वाचवले त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी काल (दि.3) आभार मानले होते.
Manorama Khedkar जामीनानंतर पोलीसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी गायब झाल्या आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन रद्द होण्याची शक्यता आहे.
IMD warn for Shakti cyclone राज्यावर पुन्हा संकट हवामान विभागाचा मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत 'शक्ती' चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नव्या मागण्यांसह पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात झाला.