बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं हृदयातून स्वागत करते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ हा शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार असल्याचं मत आपल्या खास लेखात मांलं आहे.
माझ्या जीवनावर दोन डॉक्टरांनी अमीट छाप उमटवली. यात एक होते, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये मध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं, हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं.