दुकाने आणि हॉटेल्स आणि इतर आस्थापनांसाठी मोठी बातमी आहे. २४ तास खुले ठेवण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली आहे.
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांच्या वतीने पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), मुंढवा येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि सुचना जाणून घेण्यासाठी ‘ओपन हाऊस’ सत्राचं आयोजन करण्यात आलं.
मराठवाड्यात पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. ते नुकसान ताज असतानाच आता जमिनीला तढे जात असल्याचं समोर आलय.
मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते.
अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडली.
बीड जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिकांना तौरल इंडिया कंपनीकडून जीवनावश्यक किट्सचे वाटप करण्यात आले.