Ajay Maharaj Barskar : काही दिवसांपूर्वी अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil)यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनंतर बारस्करांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं होतं. जरागेंनी बारस्करांवर बलात्काराचे आणि विनयभंगाचे आरोप केले होते. त्यानंतर आज बारस्करांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कुठल्यातरी महिलेला […]
Ajay Maharaj Barskar : मराठा आंदोलनासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बारस्करांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होत. 40 लाख रुपये घेऊन बासस्कर माझ्याविरुध्द बडबड करत आहेत, असा आरोप […]
नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.अशातच चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील 55 माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळं […]
Ahmednagar : नगरमधील केडगाव उपनगरमध्ये (Kedgaon )सकाळपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद केला आहे. काल मध्यरात्रीपासून केडगाव उपनगरात बिबट्या (Leopard)आल्याची जोरदार चर्चा नगर शहरात सुरु होती. सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी (Forest Department)त्याच्या शोधात होते. त्यानंतर सकाळी साडेआठ नऊनंतर बिबट्या दिसून आला. एका कंपाउंडमध्ये बिबट्या दिसून आला आणि एकच बिबट्याचे व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर (Social media)व्हायरल […]
Ahmednagar News : बिबट्या पाहिला की भीतीने गाळण उडते. पण हाच बिबट्या मानवी वस्तीत शिरून धुमाकूळ घालू लागला आहे. माणसांवर हल्लेही करू लागला आहे. आताही भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ आणि एका व्यक्तीवरील हल्ल्याचा थरार केडगावकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. नगर शहरात बिबट्याचा मानवी वस्तीतील संचार नवीन राहिलेला नाही. जिल्ह्यासह शहरात बिबट्या दिसल्याच्या बातम्या येतात. या […]
Rupali Chakankar replies Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (Ajit Pawar) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पुण्यात होते. या बैठकीसाठी आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अजितदादांनी ग्रीन सिग्नल दिला. येत्या 1 मार्चपासून कुकडी प्रकल्पातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन […]