Chagan Bhujbal On Manoj Jarange : राज्यामध्ये (Maharashtra)सुरु असलेली पेटवापेटवी आम्हाला देखील नको आहे. जे लोक म्हणतात की तुम्ही समाजामध्ये तेढ वाढवता, तुम्ही वातावरण अशांत करता, त्यांना विचारा की आम्ही कोणाची घरं जाळली? कोणाला शिव्या दिल्या? असा थेट सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी केला आहे. समाजासमाजामध्ये वितुष्ट होता कामा नये, […]
Vijay Wadettivar : मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर मंदिराची देखरेख न करता पुजारी पळून जातील, असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी केलं आहे. परभणीत आयोजित कार्यक्रमात विजय वडेट्टीवार बोलत होते. दरम्यान, राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवरुन विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरुन आता नवीन वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यातच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केले आहे. सरकारकडून त्यांना आश्वसन देण्यात आले असल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. सध्या जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथून निघालेलं […]
Sujay Vikhe : भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी पायाभरणी केली जात आहे. कारण अगोदर लोकसभा आणि त्यानंतर मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्या विधानसभेसाठी त्यांच्या विकासकामांना देखील वेग आला आहे. त्यांच्याकडून सध्या अनेक विकासकामांचे उदघाटन केले जात आहे. IND vs AUS Final: भारताच्या पराभवानंतर अनुष्का अन् विराटच्या […]
IND VS AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची मुलगी देखील भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडली. त्यात तिने थेट ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवर आपला राग […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन उपोषण झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचा सध्या राज्यव्यापी दौरा सुरू आहे. या दरम्यान अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पुढार्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती. तसेच कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देखील मराठा समाजाकडून सरकारला विरोध करण्यात […]