Rajan Salvi ACD Raid : अनेक धक्के सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक नसल्याचं स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या (ACB) पथकाने धाड मारली आहे. यावेळी पथकाकडून राजन साळवींसह त्यांच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तसेच पत्नी आणि मुलावरही गुन्हा […]
Ashok Chavan : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी 865 सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना) राबविण्यावर आक्षेप घेतला आहे. “राज्याच्या सीमावर्ती भागातील या 865 गावांमध्ये महाराष्ट्राने आरोग्य विमा योजना लागू करण्याचा मुद्दा आपल्या निदर्शनास आला आहे. ही योजना त्वरीत थांबवावी, यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि उपनेते राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ते दोघेही ठाकरेंसोबत निष्ठेने राहत असल्याने त्यांच्या वरती दबाव निर्माण केला जात आहे. कारवायांच्या धमक्या येत आहेत. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले ते […]
Sushma Andhare : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर दुसरीकडे आमदार राजन साळवी यांच्यावरही बेकायदा संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई सत्रावर ठाकरे गटाचे नेते चांगलचे संतापले आहेत. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली […]
Ravikant Rathod : शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod ) यांनी शरद पवारांनी जर आपल्याला संधी दिली. तर प्रीतम मुंडेंनी बहिण म्हणून बंजारा कुटुंबातील सर्वसामान्य तरुणाला म्हणजेच राठोड यांना पुढे येऊ द्याव असा आवाहन केलं. तसेच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडेंना निवडणून आणण्याचं अश्वासन देणाऱ्या धनंजय मुंडेंनाही सल्ला दिला आहे. सामान्य कार्यकर्ता ते आदित्य […]
Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केली. अनेक दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने काल चव्हाण यांना अटक केली. या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोरोना काळात गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची […]