Manoj Jarange : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी इशारा देखील दिला की, माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नको. असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना इशारा दिला. मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील […]
जालना : तब्बल 30 वर्षांनंतर जालना जिल्हा पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करत आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभा पार पडली. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले होते. (Why […]
जालना : राजकीय स्थान टिकवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का? असा सवाल करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला २४ तारखेचा अल्टिमेटम दिला. मात्र, ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला. कुणबी दाखल्याच्या मुद्दावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एकमेकांवर टीका केली. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला आहे. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. छगन भुजबळ यांचा […]
Chhagan Bhujbal : पोलिसांवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला, त्यांना जखमी केलं. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीहल्ला करावा लागला पण दोशी नावाच्या एसपीने खरं कारण सांगितले नाही. मी त्यावेळी फडणवीसांना सांगितलं की तुमच्याकडे पोलीस खातं आहे, खरी माहिती उपलब्ध आहे. पण राज्याच्या पुढे खरं चित्र आलं नाही. उलटं पोलीस अधिकारी निलंबीत केले, होम मिनिस्टरच माफी मागू लागला, […]