Pritam Munde : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. राज्यातील महायुतीने आज प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे घेतले. बीडमध्ये महायुतीचा मेळावा झाला. मात्र, या मेळाव्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भाजपच्या खासदार […]
अहमदनगर: विरोधी पक्ष नेत्यांनी कितीही आघाड्या करू द्या, कितीही यात्रा काढू द्या ? या देशाचे जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच निवडून देईल. पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देखील राजकीय पंडितांनी विश्लेषण केली तेथे फोल ठरले. तीनही राज्यांचे निकाल हे विरोधकांच्या डोळ्यात अंजन आहे अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांवर […]
अहमदनगर – आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलतांना भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोरदार टोलेबाजी केली. शिफारशी, लॉबिंग, सर्व्हे हे सगळं मागच्या सहा महिने आधी पासून सुरू आहे. माझं होतं ते पद गेलं, […]
अहमदनगर – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi for Lok Sabha) अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहे. यावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी मोठे भाष्य केलं आहे. लोकशाहीत सर्वच पक्षांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती लढावी, यात गैर काहीच […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील (Lok Sabha Election 2024) ३६ जिल्ह्यांमध्ये महायुतीच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . नगर शहरात आयोजित या मेळाव्याला महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी तसेच पदधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र निमंत्रण असताना देखील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली […]
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह कारखान्याचे 21 संचालक अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँकेचे कर्ज आणि व्याज असे तब्बल 430 कोटी रुपयांचे देणे थकविल्याप्रकरणी पाटील यांच्यासह 21 संचालकांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची […]