मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेनंतर राज्य सरकारचा दावोस दौरा वादात सापडला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्यावर टीका केली ते स्वतःच्या खर्चाने सरकारला मदत करण्यासाठी दावोसला गेले आहेत, त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. शिवाय राज्य शासनाच्या तिजोरीतून ज्या गोष्टी खर्च झाल्या आहेत, त्या पै-पैचा […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे 16 कोटी 76 लाख 85 हजार 368 रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहीती आ. नीलेश लंके यांनी दिली. सध्या जिल्ह्यात एकीकडे विखे पिता-पुत्रांकडून विकासकामांच्या मंजुरी आणि निधीसाठी लगबग सुरू आहे. त्यात निवडणुका तोंडावर आल्या असताना लंके आणि विखेंमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी […]
मुंबई : मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला (14 जानेवारी) रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण 36 ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण 15 पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले. आता यानंतर […]
Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मराठी माणसांना पुन्हा एकदा संतप्त सवाल करत आपल्या जमीनू वाचण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली. याचा मराठी माणसाला अंदाज आहे का? कारण महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील जमीन ही परप्रांतीयांच्या हातात चालली आहे. तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकतेच नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी देखील झाली. आम्हाला देखील विधानसभा निवडणूक लढवायची आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये एकमेकांना एकमेकांची गरज भासणार आहे तर आम्ही तुम्हाला मदत करू मात्र, लोकसभेनंतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका. […]
धाराशिव : “2019 ते 2024 यादरम्यान आपण अपघाताने खासदार झालात. कोणाला तरी फसवून, धोका देऊन खासदार झालात. या माझ्या 11 लाख जनतेसाठी केंद्रातली आपण आणलेली एक योजना दाखवा. म्हणेल ती पैज हरायला तयार आहे”, असे आव्हान देत आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर टीका […]