Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या एका कामाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. तर त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने एका शेतकऱ्याने थेट मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात… केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार कृषिमंत्री धनंजय मुंडे अकोला येथे […]
IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात अनेकांना रविवारी रात्री जेवण गेलं नाही. तर काही भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडले. त्या दरम्यान याच रागातून एक धक्कादायक घटना घडली. ता […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पुढार्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती. तसेच कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देखील मराठा समाजाकडून सरकारला विरोध करण्यात आला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ […]
Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना खुल आव्हान दिलं आहे. कारण राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्हायरल फोटोनंतर त्यांचे आणखी 27 फोटो आणि ५ व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यावर कंबोज हे राऊतांविरोधात मैदानात उतरले आहे. काय म्हणाले भाजप नेते मोहित कंबोज? महाराष्ट्राचे […]
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतानाही राज्यातील सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) अजूनही मिटलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू असून निकाल अजूनही आलेला नाही. आज पुन्हा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना व्हीप मिळाला नसल्याचा शिंदे गटाचा दावा आणि […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकीय वर्तुळातून विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी पुन्हा एकदा सरकावर जोरदार टीका केली आहे. […]