आता 70 वर्षांपुढील सर्व व्यक्तींवर आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार होणार आहेतत. तशी राष्ट्रपतींची घोषणा केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
फक्त घोषणा करू नका. त्याची अंमलबजावणी करून निवडणुकांना समोर जा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सराकवर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही
लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता आता वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चाही करायची नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
लोकसभेतील चुका शोधून त्या पुन्हा होणार नाही याची काळजी विधानसभे घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या.