अयोध्येमध्ये काल (22) जानेवारी भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांची (Shree ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या सोहळ्यादरम्यान प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीसोबतच आणखी एका गोष्टींची जास्त चर्चा झाली. ही गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे 11 दिवसांचे कडक अनुष्ठान. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापनेसाठी त्यांनी हे 11 दिवसांचे अत्यंत कडक असे व्रत ठेवले होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Maratha Reservation : तुमचे गाव कोणते? गावात रस्ते कसे? तुमचे घर कसे? घरात शेती किती ? शेताची प्रकार कसा? घरात कुणाला सरकारी नोकरी आहे का? घरात शेतमजुरी, विटभट्टीवर काम कुणी करतं का? कुणी कर्ज घेतलं का? कर्ज कुठून घेतले ? असे प्रश्न सध्या ठिकठिकाणी ऐकू येत आहेत. राज्य सरकारने मराठा […]
कोल्हापूर : आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची स्वराज्य संघटनाही कंबर कसून कामाला लागली आहे. याच तयारीचा भाग म्हणून संभाजीराजेंचे निकटवर्तीय संजय पोवार (Sanjay Powar) यांची स्वराज्य संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली […]
Ramdas Athavle : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा अगदी तोंडावर आलेला असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आठवले गटात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षांतर्गत घमासान सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आठवले यांच्या दौऱ्याच्या तयारी निमित्ताने नुकतीच राहुरी इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, […]
Uddhav Thackeray : महाराष्ट्रावर जो कुणी चालून आला त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. प्रभू श्रीराम कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तुम्ही तसं करत असाल तर मग आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल. नुसतं भाजपमुक्त नाही तर भाजपमुक्त “जय श्रीराम” अशी नवी घोषणा देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कुणीतरी […]
Uddhav Thackeray Group Session in Nashik : बरोबर 12 जानेवारीचा दिवस. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला (Ayodhya Ram Mandir) अकरा दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिकमध्ये आले. भव्य रोड शो झाला. त्यानंतर मोदी रामकुंडावर गेले. येथे पूजा केली. त्यानंतर थेट काळामंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. दुपारी युवा महोत्सवास हजेरी लावून प्राणप्रतिष्ठेसाठीच्या अकरा दिवसांच्या […]