RBI : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) एका बॅंकेच्या खराब प्रशासकीय मानंकांमुळे तिच्यावर कारवाई केली आहे. त्यामध्ये या बॅंकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांसाठी बरखास्त केलं आहे. त्यामुळे या बॅंकेच्या ग्राहकांच्या व्यवहारांवर या कारवाईचा परिणाम होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. तर ज्या बॅंकेवर ही कारवाई करण्यात आली ती बॅंक म्हणजे अभ्युदय सहकारी बॅंक लिमिटेड […]
Amol Mitkari On Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगेंना चांगलचं फटकारले होतं. जरांगे-पाटलांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी […]
Ahmednagar Crime : अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहनासंबंधी काही एक कामे असल्यास आपल्याला आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र आरटीओ कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सही दिली नाही. म्हणून एका एजंटने आरटीओच्या कर्मचाऱ्यावर थेट हल्लाच चढवला. या घटनेचा […]
अहमदनगर – मुद्दा कोणताही असो यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय टीका टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक निशाणा साधला. महाराष्ट्रातील पनवती दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहे, असं वक्तव्य करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली होती. यावर राज्याचे महसूलमंत्री […]
अहमदनगर : आगामी वर्षात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहे. आता याच निमिताने राजकीय नेते मंडळी देखील एकमेकांवर टीका टिपण्णी करू लागली. दरम्यान नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंचा (Sujay Vikhe) आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशातच शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी विखेंना शुभेच्छा देत शाब्दिक टोला लगावला. खासदाराने कमीत […]
Ahmednagar News : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरांमध्ये अहमदनगरच्या (Ahmednagar News) शिर्डीच्या साईबाबा मंदिरांच (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. त्यामध्ये यावेळी दिवाळीच्या सुट्टीमध्ये दहा दिवसांमध्ये 17 कोटी 50 लाख […]