मुंबई : मराठा समाजातील ज्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश आज रात्री काढा, अन्यथा उद्या (27 जानेवारी) मुंबईत आझाद मैदानावर धडक देणारच, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) दिला आहे. नवी मुंबईमध्ये शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला अनेकदा अल्टिमेटम देऊनही आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं मराठा आंदोलक मुंबईत येऊन धडकले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) विनंती केली. मात्र, मुंबईत येण्यावर जरांगे ठाम आहेत. आझाद मैदानावर जाऊन […]
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न 100 टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारी नोकर भरती करु नका, अशी मोठी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी शिष्टमंडळासोबत काय-काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माहिती दिली. (Manoj Jarange Patil has demanded […]
Radhakrishna Vikhe Patil On Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा वादळ मुंबईत येऊन धडकलं आहे. मुंबईत आल्यावर सरकारची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. जरांगे पाटील मुंबईत पोहोचताच सरकारने पुन्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. […]
Pandharpur News : महात्मा गांधी यांचा (Mahatma Gandhi) मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात (Pandharpur) काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) समर्थनार्थ घोषणा दिल्या जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत […]
Padma Awards 2024 : प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2024) औचित्य साधत केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची (Padma Awards 2024) घोषणा केली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, सतरा जणांना पद्मभूषण, ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाही तळागाळात राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्यांनाही गौरविण्यात येत आहे. या यादीत महाराष्ट्रातील अनेक जणांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार एकूण 22 जणांना […]