Chhagan Bhujbal On Maratha Reservation: मराठा समाजाचा विजय झालंय अस तूर्त वाटतंय. परंतु झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही. हे एक सूचना आहे,याचे रूपांतर नंतर होणार आहे. यावर हरकती मागवण्यात आले आहे. (Maratha Reservation ) ओबीसी आणि इतर समाजाच्या आणि तज्ञांचे हरकती मागवल्या आहेत. सगळ्यांनी यावर हरकती पाठवाव्या. समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही हरकती घेऊ.असे […]
Maratha Reservation : ‘मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला गोरगरीब मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची शपथ मी घेतली होती. आज ती शपथ पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करतोय. दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे. सरकारने आज जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार करणार […]
नवी मुंंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत कूच केलेल्या मनोज जरांगे (Manoj Jaramge) यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. विजयी सभेला संबोधित करताना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. मात्र, हे आभार मानताना त्यांनी काढलेला हा अध्यदेश टिकवण्याची आणि लावून धरण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या अशी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा ‘अध्यादेश’ स्वीकारत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुलाल उधळला आहे. यानंतर शिंदे यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही जरांगे पाटलांनी केली. आता आजापासूनच सर्व समाज नवी मुंबईतून मागे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknatgh Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनानंतर ओबीसी […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknatgh Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]