अहमदनगर: अहमदनगर डाक विभागामध्ये (Ahmednagar Post Office) पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या डाक कर्मचारी यांचा कौतुक सोहळा प्रजासत्ताक दिनी (Republic Day) झाला. ग्रामीण भागात कार्यरत असणार डाकसेवकांचे मोलाचे योगदान आहे, असा विश्वास डाकघर प्रवर अधीक्षक बी नंदा यांनी व्यक्त केला. प्रवर अधीक्षक बी नंदा म्हणाल्या, पोस्ट विभागाच्या योजना जनसामान्यांनापर्यंत पोहचविण्यासाठी डाक कर्मचारी व […]
मुंबई : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीसोबत (Vanchit Bahujan Aaghadi) जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचे अधिकार काँग्रेसने (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी याबाबत माहिती दिली. प्रदेश काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक धुळे येथे रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत […]
Rahuri News : राहुरी न्यालायात (Rahuri court) वकिली करणाऱ्या आढावा दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. अॅड. राजाराम जयवंत आढाव (Rajaram Jaywant Aadhav) (वय – 52) आणि ॲड. मनीषा आढाव (वय- 42) असं या मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील (Rahuri Police) उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत दोघांचे […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard)वावर असून उसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात (Ahmednagar)वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी (farmer)व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा […]
मुंबई : देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मराठा आरक्षणामुळे शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? त्या मागची कारणे नेमकी कोणती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून […]