Sushma Andhare News : महाप्रबोधन यात्रेनंतर आता ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधकांना सडेतोडपणे उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाण्यातील सिंदखेडराजामधून या यात्रेला सुरुवात झाली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सुषमा […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (Lok Sabha Election 2024) आणि महायुती या दोघांच्याही जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ही बैठक सुरू होण्याआधीच आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर […]
Elections 2024 : राज्यात लोकसभा आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची (Elections 2024) जोरदार तयारी सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar News) या निवडणुकांसाठी मैदान तयार होऊ लागले आहे. कुणाचं तिकीट फायनल झालं हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे मात्र इच्छुक नेतेमंडळींनी दावेदारी ठोकण्यास सुरुवात केली आहे. यातच आता शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही प्रदीर्घ लढा दिला यासाठी आम्ही खूप मोठे बलिदान देखील केले. असून यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आमच्याच समाजाच्या अन्नमध्ये विष कालवायचे असेल तर आम्हाला देखील नाईलाज असतो. ओबीसींचे देशातील 27% आरक्षणाला चॅलेंज करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे […]
Girish Mahajan : राज्य सरकार अडचणीत सापडले की आधी धावून जातात ते गिरीश महाजन. कोणतंही राजकीय संकट आलं की ते संकट परतवून लावण्यात त्यांची (Girish Mahajan) हुशारी नेहमीच कामी येते. मराठा आरक्षण आंदोलनातही (Maratha Reservation) सरकारच्या बाजूने महाजन बाजू मांडतच होते. त्यामुळेच संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र हेच संकटमोचक गिरीश महाजन नाराज […]
Hasan Mushrif : ‘आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले. आता माझी सातवी निवडणूक असेल. राजकीय जीवनात वावरताना माझ्यावर दोन वेळा राजकीय संकट आली परंतु, मतदार पाठिशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली’, अशा शब्दांत वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कटू अनुभव सांगितला मात्र हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या […]