मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर सगेसोयरे या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आपले जे काही विचार आहेत, जे काही म्हणणे आहे ते सरकार दरबारी मांडा. त्यामुळे मराठ्यांचे (Maratha Community) कल्याण होणार आहे. तुम्ही तुमचे म्हणणे मांडल्यानंतर हा कायदा आणखी मजबूत होईल असे म्हणत विचारवंत आणि अभ्यासकांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange […]
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींच्या सगेसोय़ऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी प्रवर्गातून मोठा विरोध होत आहे. याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आता मराठा समाजालाही ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार असल्याने भुजबळ (Chhagan Bhujbal) चांगलेच […]
अहमदनगर – आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालन्यातून मुंबईच्या वाशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वाशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली असून याच अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान याबाबत ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली असून बैठकीअंतर्गत […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आपल्या राज्याची गृहमंत्री हे खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? तसेच ते गृहमंत्री आहेत की सागर बंगल्यावरील बॉस आहेत. असा सवाल केला आहे. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. Fighterच्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलची […]
Babanrao Taywade : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. याला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला. ओबीसींच्या तोंडचा घास पळवल्याची टीका करत मसुदा रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, भुजबळांच्या […]
पुणे : ज्या माणसाने १० वेळा पक्षांतर केले. ज्या व्यक्तीने १० पक्षांतर पचवली आहेत, ढेकरे दिली आहेत. ज्या व्यक्तीने ट्रॅब्युनल म्हणून नेमल्यावर शिवसेनेच्या (ShivSena) फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाही, अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]