चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]
फलटण : रणजितसिंह नाईक-निंबाळकर चुकून झालेले खासदार आहेत. सातारा आणि माढ्याला लागलेले गालबोट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळाले नाही तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही, असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar ) यांनी दिला आहे. ते फलटण तालुक्यातील कोळकी […]
Chhagan Bhujbal on manoj jarange patil : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यची देण्याची मागणीही राज्य सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्याचे […]
Railway Budget : अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitaraman) यांनी यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) संसदेत सादर केला आहे. रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवे कॉरिडॉरही उभारण्यात येणार आहेत. अंतरिम रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा महाराष्ट्रात रेल्वेसाठी अडीच हजार कोटी […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर केली आहे. अपात्र आमदार प्रकरणी राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. त्यानंतर विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला. आता पुन्हा एकदा ठाकरेंनी या मुद्द्यावरुन नार्वेकरांना टार्गेट केलं […]