आज शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच मोठा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीमध्ये 125 अंकांची वाढ दिसून आली.
नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या दुरुस्तीच्या कामांसंदर्भात खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली.
नीट पेपरफूट प्रकरणात लातुरमधील चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकजण फरार आहे. तर दोघांना अटक झाली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलताना भाजप खासदार अशोक चव्हाण यांना काँग्रेसचे राज्यसभा उपनेते प्रमेद तिवारींना 'आदर्श'वरू डिवचलं.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.
उल्हासनगरमधून धक्कादाय बातमी समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं उघड झालं आहे.