Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. त्यात आता आरक्षण मिळावं म्हणून मराठा तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यात आता नांदेडमध्ये आणखी एकाने जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं… मराठा आरक्षणासाठी आणखी […]
Govind Pansare : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांचा नातू आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे यांचा मुलगा अमित बन्सी सातपुते (वय 33, नेवासा फाटा, नेवासा) याचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील भेंडा येथे एका अपघातामध्ये निधन झाले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची […]
पुणे : मनोज जरांगे पाटील. सध्याच्या दिवसांमधील सर्वात चर्चेतील नाव. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मागील काही दिवसांपासून शिंदे सरकारवर कमालीचा दबाव निर्माण केला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हीच मागणी लावून धरत त्यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांनी तब्बल 17 दिवसांचे उपोषण केले. यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या […]
साताराः पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकारविरोधात राळ उठविली होती. थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर शिंदे गटाचे मंत्री यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांनी आवाज उठविला होता. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), शंभूराज देसाईवर (Shamburaj Desai) सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप […]
Gopichand Padalkar : भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पु्न्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पडळकर म्हणाले पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ छगन भुजबळांच्या मागे लागली. ते पुढे म्हणाले, बहुजनाचा बुरखा […]
Ambadas Danve Speak on Sambhajinagar Drugs : राज्य सरकारकडून तरुणपिढी बरबाद करण्यात काम सुरु असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांंनी छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज कारवाई प्रकरणी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. Sharad Pawar […]