Ahmednagar : नगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कपिलेश्वर पुरातन शिव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची समाजकंटकांकडून विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घडताच आमदार संग्राम जगताप यांनी मंदिरात जाऊन विधिवत अभिषेक व महाआरती केली. त्यानंतर मंदिराचे विश्वस्त विशाल पवार, राहुल पवार व भाविकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील सभेसाठी लोकांची गर्दी गोळा करण्यासाठी सक्ती का? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. दरम्यान, येत्या 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिर्डीत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी सभेसाठी गर्दी जमवण्याबाबतच्या बातम्यांच्या मुद्द्यावरुन बाळासाहेब थोरातांनी भाजपला थेट सवाल केला आहे. Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना […]
Ajit Pawar On Cabinet Expansion : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फडणवीसचं हुकमी एक्का म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर अजितदादांची कबुली… मंत्रिमंडळ विस्तार हा महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आता मला वरिष्ठांवर […]
मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच आता शिंदे-फडणवीसांसोबत नव्याने संसार थाटलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar)सरकारकडे मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी अजितदादांनी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच बिहारमध्ये (Bihar)करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक राज्यांतून अशाप्रकारची जातगणना करण्याची मागणी जोर […]
Nitesh Rane : मराठा आरक्षणावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये त्यावरून चांगलीच जुंपली आहे. त्यात राणेंनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले […]
Balasaheb Thorat: राज्यात येत्या काळात आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यात नगर दक्षिण लोकसभेचा (Nagar Lok Sabha) देखील समावेश आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे लोकसभा निवडणूक लढवणार का यावर खुद्द थोरात यांनीच आता उत्तर दिले आहे. आम्ही सध्या […]