मुंबई : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये काम […]
सातारा : महाबळेश्वर येथे दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट होऊन नऊ जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. काही जखमींना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर भाजलेल्या रुग्णांना पुण्याला नेण्यात आले आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. (Generator blast during immersion […]
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन 40 दिवसांची मुदत दिली होती, आज 41 वा दिवस आहे, पण त्यांनी शब्द पाळलेला नाही, त्यामुळे आजपासून […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी […]
विष्णू सानप : अहमदनगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तब्बल 20 लाख अनुयायी दसरा मेळाव्याला भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. आज या परंपरेला तब्बल 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इथला दसरा मेळावा कसा असतो, याबाबत लेट्सअप मराठीने गडावरील महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला. (Special […]