Eknath Shinde On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा हात ज्या गोष्टीला लागतो, त्याचं सोनं होतं, म्हणून आम्ही त्यांना वारंवार राज्यात बोलावतो. पण त्यामुळे काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाहीये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)नाव घेता लगावला. शिर्डी (Shirdi)येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Cm Eknath Shinde : इंडिया आघाडीत कितीही रावण एकत्र आले तरीही मोदींचे केसंही वाकडे करु शकत नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) आज अहमदनगरमधील शिर्डी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणातील पाण्याच्या जलपूजनासह डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्याता आलं आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त शिर्डीत […]
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाने डोकं वर काढलं आहे. अशातच मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज (26 ऑक्टोबर) पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तिघा जणांना अटक केली […]
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) शिर्डी येथील साईंचे दर्शन घेतले. मोदी यांनी साईबाबा समाधी मंदिरात(Saibaba Temple) दर्शन घेत साईंची पूजा केली. त्यानंतर अकोले (Akole)तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजनासाठी मोदी रवाना झाले. सुरवातीला पीएम मोदींनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन […]
विष्णू सानप : भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने भाजपला दोन शहरांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पवार यांच्यामुळे भाजपचे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे पिंपरी – चिंचवड शहरातील आणि नांदेड जिल्ह्यातील […]
Hingoli News: राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं काही दिवसांपूर्वी सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाने चिठ्ठी […]