Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यामध्ये नेहमीच टीका-टिप्पणी सुरू असते. यावेळी देखील महाजन यांनी खडसे यांच्यावर यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांच्यावर लवकरच उपचार करावे लागतील. तसेच त्यांना एवढे दंड झाले आहेत की, त्यांना चप्पल घेण्यासाठी ही पैसे उरलेले नाहीत. अशी टीका महाजनांनी केली. ‘…तर पंतप्रधानांची पहिली सही […]
Shahir Dinanath Sathe Passed Away : शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर (Shahir Dinanath Sathe Passed Away ) यांचे आज 29 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीनानाथ साठे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नात्यातील होते. तसेच त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे होतं. पुणे जिल्हा परिषदेतून उपजिल्हा क्रीडा अधिकारी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. एका महिन्यापूर्वीच त्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुनही हटविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून मोपलवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात […]
Nashik News : नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचा आलेख वाढत (Nashik News) चालला आहे. राज्यभरात गाजलेलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण. तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदीत सापडलेलं कोट्यावधींचं ड्रग्ज. बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी अशा अनेक घटना चर्चेत राहिल्या. एकूणच नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. या मोहिमेत नागरिकांचंही सहकार्य मिळालं तर बरं असा विचार […]
Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरपारच्या भूमिकेत दिसत आहेत. काल त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कोणता मार्ग असेल याची माहिती दिली. एकदा मुंबईत पोहोचलो की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांची […]
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]