इचलकरंजी महापालिकेत दोन आयुक्तांनी एकाचवेळी पदभार स्विकारल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे दोन्ही आयुक्तांनी शेजारीच खुर्ची लावून कामाला सुरुवात केलीयं.
मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोकं मतं व्यक्त करत आहेत.
मराठवाड्यात पूर्णवेळ एसडीआरएफ टीम नसल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जातात. त्यामुळे आता त्याची मागणी होत आहे.
नागपूर ते मराठवाडा ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असून आता हा प्रवास काही तासांवरून काही मिनिटांवर येणार आहे.
लोकसभा आणि राज्यसभेला छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
बालाजीनगर परिसरातील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाणाऱ्या 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका गाडीने उडवले.