मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary) डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी असून सध्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. करीर यांच्यापूर्वी या पदासाठी नवरा-बायकोमध्ये रस्सीखेच सुरु होती. पण सरकारने मनोज सौनिक यांना मुदतवाढ दिलेली नाही. तर चर्चेत असलेल्या सुजाता सौनिक यांना वेटिंगवर ठेवत […]
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची वर्णी लागली आहे. रजशीन सेठ (Rajnish Seth) सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पुढील आदेशापर्यंत फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या पदावर केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. […]
Nitin Karir : नितीन करीर (Nitin Karir) यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary) नियुक्ती करण्यात आली आहे. 1988 च्या बॅचचे IAS असलेले नितीन करीर हे सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ते आजच मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारतील. ‘आधीच्या सरकारमध्ये पाणबुडी काय असते हे ठाऊक नसणारे पर्यटन मंत्री…’; केसरकारंची आदित्य ठाकरेंवर टीका सध्याचे मुख्य […]
Maharashtra New DGP : राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) हे आज 31 डिसेंबर रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Fansalkar) यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ‘2015 मध्ये नीति आयागाचे उपाध्यक्ष आता थेट वित्त आयोगाचे ‘हेड’; कोण आहेत अरविंद पनगरिया? मागील […]
Ambadas Danve : प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांसमोर कोकणातील नेते तोंड उघडू शकत नाही, असा प्रहार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला चांगलच धारेवर धरलं जात आहे. अशातच आता कोकणातले नेतेच प्रकल्प नेण्याला जबाबदार असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे. IIT BHU च्या विद्यार्थिनीवर सामूहिक […]
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राम मंदिर (Ram Mandir) उदघाटनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. राम मंदिरावर हे काही भाजपची मालकी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. याववरुन संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निमंत्रणाचे राजकारण करु नका. राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही. प्रत्येक भारतीयांचे […]