Illegal Amniotic sac operation In Maharashtra Beed District : बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे प्रकरणाने राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे लख्तरं बाहेर काढली होती. अवैध पद्धतीने गर्भपात करण्याचा प्रकार डॉ. मुंडे यांच्याकडून केला जात होता. त्यानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्याच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा बीड जिल्ह्यात गर्भपिशव्या (Amniotic sac ) काढण्याच्या प्रकारांनी […]
Radhakrishna Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. इंडिया आघाडी (INDIA Alliacne) म्हणजे सत्तेच्या लालसेने एकत्र आलेले लोक आहेत. हे कधीच समोर आले नाहीत, अशी टीका मंत्री विखे पाटील होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तान मंत्री विखे पाटील अकोल्यात […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत (Road Accident) चालली आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी ट्रॅव्हल बस उलटून मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तब्बल 55 प्रवासी जखमी […]
Weather Update : वर्ष संपण्यास दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Weather Update) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार […]
Hasan Mushrif on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत संपून गेली, मात्र अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण आंदोलन होणार आहे. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघणार […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलन आता चौथ्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईत धडक घेणार आहे. जालन्यातील अंतरवली ते मुंबई अशा पायी दिंडीचे आयोजन मनोज जरांगेंनी केलं आहे. येत्या 20 जानेवारीपासून जरांगेंच्या पायी दिंडीला सुरुवात होणार असून दिंडीत सामिल होणाऱ्या […]